आमदार समीर कुणावार यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानासाठी शासनाने डिझेलची तरतूद करुन द्यावी, अशी मागणी केली होती. तसा प्रस्ताव सादर करण्यास उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. हिंगणघाट येथील नवीन पोलिस स्टेशनचा प्रस्ताव, हिंगणघाट येथील 400 बेडचे हॉस्पीटलचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उपस्थित केला.दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात आढावा बैठक घेतली त्यावेळी आमदार समीर कुणावर यांनी ही मागणी उपमुख्यमंत्री अजि