मॉडेल हायस्कूल लगत शिव नगर,जाकीर हुसेन कॉलनी,अशोक नगर,तारफैलसह लगतच्या परिसरात जवळपास 25 ते 30 हजार नागरिकांचे वास्तव्य असून आजघडीला या नागरिकांना मुख्य मार्गावर येण्यासाठी अरुंद व धोकादायक रस्त्याचा वापर करून किमान दोन किलोमीटरचा फेरा करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना प्रचंड गैरसोयींसोबतच वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका कायम आहे, गेल्या अनेक वर्षा पासुन स्थानिक नागरिक याच मार्गाचा वापर करत असून या परिसरात वाढलेली लोक वस्ती आणि जनसंख्या वृद्धी बघता पर्यायी मार्गाची मागणी होऊ लागली.त्याच