सर्व शेतकरी हक्क परिषद होणार आहे. सर्व संघटनांना धरून ही परिषद पार पडेल. प्रत्येक जिल्ह्यात चार ते पाच सभा घेण्यात येणार आहे.28 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाची तयारी करायची आहे.या आंदोलनाची तयारी म्हणून आता सर्व जिल्ह्यात बैठका घेण्यात येत आहे.कापसावरील 11% आयात कर हटवण्यात आला. ट्रम्पची मागणी भारत सरकारने पूर्ण केली या निर्णयामुळे भारतात कापूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही,असा माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना सांगितला आहे.