चांदिवली विधानसभा, प्रभाग क्र.१५७ मधील संघर्ष नगर खैरानी जोड रस्ता, नहार आरोग्य केंद्र व नहार गार्डन येथे मनपा अधिकाऱ्यांसह नागरी सुविधांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा आज बुधवार दिनांक ०८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार दिलीप लांडे यांनी केला