उत्तर रेल्वेने जम्मू विभागात कठुआ - माधोपुर पंजाब दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे पटरीच्या झालेल्या नुकसानीची दुरूस्ती करण्याकरिता लाईन ब्लाॅक घेण्यात आला आहे त्यामुळे हुजूर साहिब नांदेड-जम्मु तवी-हुजुर साहिब नांदेड दरम्यान ४ फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.गाडी क्रमांक १२७५१ हुजुर साहिब नांदेड जम्मू तवी हमसफर एक्स्प्रेस दि. ५,१२,१९ आणि २६ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे तर गाडी क्रमांक १२७५२ जम्मू तवी - हुजूर साहिब नांदेड हमसफर एक्स्प्रेस दि. ७,१४,२१ आणि २८ सप्टेंबर दरम्यान रद्द केल