अवैध व्यवसाय विरोधी अभियान 03 नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची मोहीम पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी यांच्या आदेशाने मोहीम आणखीन तीव्र करण्यात आली असून जुलै महिन्यात चारही जिल्ह्यांमध्ये एकूण दोन हजार 511 कारवाई करण्यात आल्या यामध्ये बारा कोटी तीस लाख 95 हजार 234 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियान रविण्यात आले असून यामध्ये एकूण 477 केसेस करण्यात आले असून यामध्ये 538 आरोपी संख्या आहे तर एकूण एक कोटी 93 लाख 442 रुपयाचा मुद्देम