विझोरा-कुंभारी दरम्यान खदानीत बुडालेल्या शिवराज काशिराम धुर्वे चिखली आमढना, मध्यप्रदेश या युवकाचा मृतदेह ८ सप्टेंबर रोजी वंदे मातरम् आपत्कालीन शोध व बचाव पथकाने शोधमोहिमेदरम्यान घटनास्थळी शोधून काढला. ही घटना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अकोला संदीप साबळे, सुनील कल्ले यांच्या सूचनेनुसार घडली. बार्शिटाकळी पोलिस स्टेशनचे बिट जमादार अनिल येंनेवार देखील उपस्थित होते.