आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालय भवन समोर जनता पॅंथर संघटना प्रमुख आकाश चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया द्वारे अशी माहिती दिली आहे की, असर्जन गावातून काळेश्वर मंदिर जोडणारा हायवे ब्रिज थेट मंदिराला जोडा अशी मागणी आज जनता पॅंथर संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली असल्याची सविस्तर माहिती जनता पॅंथर प्रमुख आकाश चव्हाण यांनी आज सायंकाळी दिली आहे.