औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी बहिणाराव येथील महिला मनीषा हरिभाऊ गिराम वय ३४ यांना ११ ऑगस्ट रोजी अकोला येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सदर महिला ही जुळ्या मुलाची गर्भवती होती महिलेला श्वास घेण्यास तकलीफ होत होती ताप खोकला ही होता यादरम्यान मनीषा हिच्या फुसात पाणी झाल्याने उपचारादरम्यान 15 ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्री आठ वाजे दरम्यान तिचा मृत्यू झाला.याबाबत औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची 29 ऑगस्ट रोजी नोंद घेण्यात आली