भारतीय जनता पार्टी उमरेड शहराची कार्यकारणी पदग्रहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन सत्यम सभागृह येथे आज एकोनिस जून गुरुवारला दुपारी साडेबारा वाजता करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदजी राऊत, माजी आमदार सुधीर पारवे जिल्हा महामंत्री अनिल निधान होते