छत्रपती संभाजी नगर येथून ट्रक क्र. MH-18-BA-4555 मध्ये माल भरून तिरुपती राज्य आंध्रप्रदेश येथे धर्माबाद मार्ग जात असताना दिवसभर वाहन चालवून कंटाळा आल्याने चालक रंगनाथ मल्हारी जाधव वय 51 हा आपले वाहन शहरातील काकानी पेट्रोल पंप येथे आजरोजी रात्री 12:30 च्या सुमारास आले असता ते ट्रकमध्ये झोपले असता रात्री 1 ते पहाटे 6 च्या दरम्यान मयत झाले होते, या प्रकरणी धर्माबाद पोलिसात आसक्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोउपनि भालेराव हे करत आहेत.