दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान खानापुर ता. देगलुर येथे, यातील आरोपी गोविंद विठ्ठल मंगनाळे, वय 25 वर्षे व्यवसाय मजुरी, रा. इंदिरा आवास खानापुर ता. देगलुर हा विना परवाना बेकायदेशिररीत्या देशी दारू भिंगरी संत्रा किंमत 1920/-रू चा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळून आला फिर्यादी पोकों लक्ष्मण मारोती मारगोंडे ने. पोस्टे देगलुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन देगलूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी गोविंद मंगनाळे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल