दि 29 ऑगस्ट रोजी 6 च्या दरम्यान हिरबोरी तांडा ता. लोहा इथे मयत रेवा आनु जाधव, वय 65 वर्षे, रा. फुटतलाव तांडा पालम हे लातूर ते लोहा जाणारे रोड वरून पायी चालत असताना हिराबोरी तांडा येथे बोलेरो पिकअप क्रमांक एमएच-24/बी डब्लु 1370 चे चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवुन मयतास जोराची धडक दिल्यामुळे रेवा जाधव यांचा मृत्यू झाला फिर्यादी नामदेव रेवा जाधव, वय 40 वर्षे, रा. फुटतलाव तांडा यांनी दिलेल्या फिर्यादवरुन माळाकोळी पोलीस स्टेशन मध्ये फरार आरोपी चालका विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल