वडकी परिसरात आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुसळधार पाऊस बरसला त्यामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहे. त्यात वडकी गावाला लागून असलेल्या नालाल्या मोठ्या प्रमाणात पूर आला यामुळे वडगाव पिंपळापूर मार्गावरील वाहतूक सायंकाळपासून बंद झाली आहे.