धाराशिव येथील नगर परिषदेच्या सभागृहात राज्य सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेट च्या संदर्भात जिल्ह्यात कुणबी प्रमाणपञ काढण्यासाठी देण्यात आलेल्या नियमावलीची माहीती देण्यासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत तहसीलदार व गाव पातळीवर समीती मधील पदाधिकारी व अधिकारी यांची दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता कार्यशाळा पार पडली यावेळी जास्तीत जास्त बांधवाना कुणबी प्रमाणपञाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत अस आवाहन देखील प्रशासनाने केल आहे.