दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री बाराच्या दरम्यान पानसरे शाळेसमारे धर्माबाद येथे, आरोपी 1 शेख रोफ शेख अब्दुल,व इतर एक आरोपी दोघे रा. यांनी संगणमत करून फिर्यादीस शिल्लक कारणावरून फिर्यादीचे अंगावर पेट्रोल टाकून माचीस पेटवत असताना फिर्यादी झटापट करून पळून गेले. आरोपीतांनी खुन करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी शेख पाशामिया शेख गौस वय 57 वर्षे, व्यवसाय व्यापार रा. फुलेनगर धर्माबाद यांचे फिर्यादवरुन धर्माबाद पोलीस स्टेशन मध्ये आरोपी शेख रोफ शेख अब्दुल व इतर एका जनाविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल