Download Now Banner

This browser does not support the video element.

तुमसर: थेरकरटोली जंगल शिवारातील ३ ठिकाणचे दारू गाळप अड्डे सिहोरा पोलीसांनी केले उध्वस्त, ४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Tumsar, Bhandara | Aug 31, 2025
भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या आदेशानुसार व सिहोराचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते दुपारी 12 वाजता दरम्यान पोलीस स्टेशन सिहोरा येथील पोलीस उपनिरीक्षक हरिदास सुरपाम, पोलीस हवालदार अनिल कळपते, सुनील कासदा, छबिलाल शरणागत, पो शि. लोकेश डुंबरे, अतुल बावनकर, रवींद्र सव्वालाखे व निखिल मेश्राम यांनी गुप्त माहितीच्या आधारे तुमसर तालुक्यातील थेरकरटोली जंगल शिवारातील 3 ठिकाणी अवैध दारू गाळप अड्ड्या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us