निंबा येथे दोन इसम घरी अवैधरित्या देशी दारू विकत आहे अशा माहितीवरून विलास श्रीराम तायडे (५५) रा.निंबा यांच्या घरी छापा टाकला एका प्लॅस्टिक पिशवीत टॅंगो पंच देशी दारूच्या २२ बॉटल किं ८८० रु. मुद्देमाल त्याचं प्रमाणे निंबा गावातच राहुल साहेबराव तायडे (४३)हा देखील देशी दारू विक्री करीत असल्याचे बातमीवरून तेथे छापा टाकून टॅंगो पंच देशी दारूचे २६ बॉटल किं. १,०४० रु. असा एकूण १९२०रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर उरळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील अधिक तपास सुरू आहे.