मंगरूळपीर शहरातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी भव्य अभिवादन रॅली शेकरू समाज बांधवांचा सहभाग साहित्याच्या माध्यमातून सामाजिक समतेचा लढा लढणारे उपेक्षितांच्या भावना जगासमोर मांडणारे थोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंतीदिनी लहुजी सेवा दलाच्या वतीने भव्य रॅली काढून जयंतीदिनी आनंद उत्सव साजरा करण्यात आला या अभिवादन रॅलीमध्ये शेकडो समाज बांधवांचा सहभाग होता