परळीच्या पोहनेर गावात जाणीवपूर्वक मदत मिळाली नाही की काय खासदार सोनवणे यांचा आरोप परळीच्या पोहनेर गावात महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मात्र या ठिकाणी जाणीवपूर्वक येथील पूरग्रस्तांना मदत अधिकाऱ्याकडून मिळाली नाही की काय असा गंभीर आरोप बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे ते माध्यमांसमोर बोलत होते पाच दिवसापासून कुटुंब बाधित आहे पण त्यांना आणखी मदत मिळाली नाही अन्नधान्य मिळालं नाही पण दोन दिवसात किंवा आज संध्याकाळपर्यंत त्यांना मदत मिळेल असे खासदार सोनवणे म्हणाले.