Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून आयटी पार्कसाठी कूंभारीसह विविध ठिकाणी जागेची पाहणी

Solapur North, Solapur | Sep 7, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सोलापूर शहर व परिसरात आयटी पार्क साठी चांगल्या जागेचा शोध जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व त्यांची टीम घेत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी व त्यांची टीम यांनी आज दि.७ सप्टेंबर रोजी दूपारी कुंभारी सह विविध ठिकाणी जागेची पाहणी केली.यावेळी उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे,तहसीलदार निलेश पाटील उपस्तित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us