हडपसर येथील भोसले गार्डन या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने स्टॉलमध्ये पडदा फाडून आत मध्ये प्रवेश केला त्यावेळी त्याने दहा ते बारा मोठ्या मुर्त्यांची तोड केली तो इथेच थांबला नाही तर त्याने त्याच ठिकाणी लघवी देखील केली यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त केली आहे.