अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार हरीष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार,उपविभागीय पोलिस अधिकारी वैशालीताई मुळे,तहसीलदार शिल्पा बोबडे,शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार अजित जाधव,ग्रामीण पोलीस स्टेशने ठाणेदार श्रीधर गुठ्ठे,संबंधित विभागाचे प्रमुख,शांतता समिती सदस्य आदींची शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आढावा बैठक पार पडली या बैठकीत संबंधित विभागाच्या प्रमुखांना तारांची उंची,रस्ते सुरळीत,शहरात स्वच्छतासाठी सूचना दिल्या.