शहरातील अतिक्रमणित जागेवरील घरकुल प्रस्ताव मंजुरात मागणीसाठी शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या नेतृत्वात घरकुल लाभार्थी यांनी नगरपालिकेवरती बुधवारी दुपारच्या सुमारास धडक मोर्चा काढला होता याआधी देखील अतिक्रमणिक जागेवरील घरकुलांच्या मंजुरात साठी उपोषण देखील करण्यात आले होते मात्र गत काही काळापासुन ही मागणी प्रलंबित असल्याने अखेर आज शहरातील दखनी फाईल राजेंद्र नगर यासह विविध भागातील अतिक्रमण जागेवरील घरकुल लाभार्थी यांनी पालीकेत थेट धडक दिली.