अहिल्या नगरच्या श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील विश्वस्तांनी संस्थांमध्ये काम करणाऱ्या 167 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून हे कर्मचारी कामांमध्ये दिरंगाई करत होते तसेच नियमित हजार राहिल्याने या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई केली असल्याचे संस्थांच्या वतीने सांगण्यात आले