Download Now Banner

This browser does not support the video element.

हिमायतनगर: सिरंजनी येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून पिता-पुत्राला राॅड व काठिने मारून केली गंभीर दुखापत; पोलीसात ५ जणांवर गुन्हा

Himayatnagar, Nanded | Sep 3, 2025
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजणी येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांनी मिळून पिता पुत्राला राॅड व काठिने मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. हि घटणा दि १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान सिरंजणीत फिर्यादी विकास मधुकर राऊत यांच्या घरासमोर घडली आहे. भावकितीलच करण राऊत,अमोल राऊत व इतर तिघांनी गैर कायद्याची मंडळी जमवून पिता पुत्राला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात फिर्यादी विकास मधुकर राऊत यांच्या फिर्यादीवरून आ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us