आज मंगळवार दोन सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, गणेश उत्सव आणि ईद सणाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत आणि त्यांच्या सहकार्याने देवगाव रंगारी परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकाराला पोलीस प्रशासन समोर जाण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून देण्यात आले असून त्या अनुषंगाने पथसंचालन करण्यात आले आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.