औसा -औसा तालुक्यातील उत्का येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या घरोघरी एक पेड माॅ के नाम या शासनाच्या योजना अंतर्गत आज केशर आंब्याचे लातूर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. असल्याची माहिती आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्राकाद्वारे देण्यात आली आहे.