आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी पावणे सात वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती देताना असे म्हटले आहे की, आज दिवसभर चाललेला पाऊस आता थांबला आहे परंतु नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घ्यावी म्हणत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सविस्तर माहिती देत आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.