भारतीय जनता पार्टी भिवापूर शहर वर्ष २०२५ ते २०२८ साठी नूतन कार्यकारणी व पदग्रहण समारंभ आयोजन विशाल सभागृह येथे आज २० जून शुक्रवारला दुपारी साडेतीन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या पदग्रहन समारंभ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष आनंदरावजी राऊत ,प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ पारवे,प्रदेश कार्यसमिती सदस्य डॉ.शिरीष मेश्राम उपस्थित होते.