चोपडा तालुक्यात उमर्टी हे गाव आहे. या गावात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून रितेश सुभाराम पावरा याने तिच्यासोबत अंगलट केले आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीने आपल्या घरी सांगितला तेव्हा याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.