संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवानिमित्त आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज २७ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी साडे बारा वाजता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या बडनेरा येथील 'ज्ञानेश्वरी' निवासस्थानी मंगलमूर्ती श्री गणरायाचे थाटात आगमन झाले आहे. . यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांवरती येणारे संकट दूर व्हावे....