लातूर :--राज्याचे जलसंपदामंत्री मा. ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी २१ मे २०२५रोजी त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून मांजरा नदीवरील लातूर तालुक्यातील बोरगाव अंजनपूर निम्न पातळी बंधा-याचे स्वयंचलित दरवाजे क्षतिग्रस्त झाले असल्याने गोदावरी मुळी बंधा-याच्या धरतीवर उभ्या उचल पध्दतीचे नवे दरवाजे बसवण्या संदर्भात निवेदन देवून यास निधी देण्यात यावा अशी मागणी केली होती.