वसमत तालुक्यातील कुरुंदा मुडी अकोली टेंभुर्णी पळसगाव तेलगाव जणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाखांचा निधी शासनाकडून मिळणार असल्याचे आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास प्राप्त झाली असून जिल्ह्यात दोन कोटी वीस लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे .काही दिवसातच आवश्यक पडताळणी करून सदर मदतीचे त्यांच्या वारसांना वाटप केले जाणार असल्याचे माहिती प्राप्त झाली