धुळे शिरपूर शाहदा रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली होती. यामुळे पुलावरील रस्तावर लहान मोठे,अपघात होऊन वाहन चालक जखमी होण्याच्या घटनेत वाढ झाली होती .यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे महानगर अध्यक्ष बंटी सोनवणे सोनू राजपूत दिनेश कोळी पदाधिकाऱ्यांनी 11 जून दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शन करून जिल्हाधिकारी भाग्यश्री सोनवणे यांना लेखी मागणीचे निवेदन दिले होते. व न्याय मिळावा अशी मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी भाग्यश्री सोनवणे यांनी स