Download Now Banner

This browser does not support the video element.

रावेर: बऱ्हाणपूर जिलेबी सेंटर ते संभाजी पूल रस्त्यावर अनधिकृत मिरवणूक काढली, ९ जणाविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल

Raver, Jalgaon | Sep 10, 2025
रावेर शहरात बऱ्हाणपूर जिलेबी सेंटर ते संभाजी पूल रस्ता आहे. या रस्त्यावर परवानगी नसताना व सरकारी आदेश नसताना शेख अब्दुल, शेख आकिब, शेख जुबेर, शेख इस्माईल, शेख अब्दुल, शेख तौफिक, रेहान खान, शेख हसन व शेख रशीद यांनी अनधिकृत पणे मिरवणूक काढली. तेव्हा या सर्व ९ जनाविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us