ताडकळस पोलीस ठाणे हद्दीतील कळगाव वाडी शिवारात कार्तिक स्वामी नावाचे मंडप डेकोरेशन सामान ठेवण्याचे दुकान चोरट्यांनी फोडून आत प्रवेश करत दुकानातील मंडप डेकोरेशनचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी बसवेश्वर प्रभया स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीसात शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता गुन्हा दाखल.