Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: गणपतीचे जेवण करायला गेलेल्या खात रोड खोकरला येथील कुटुंबीयांच्या घरातून 6 लाख 42 हजार 206 रुपयांचे दागिने लंपास

Bhandara, Bhandara | Sep 6, 2025
भंडारा शहरातील तुळजाभवानी मंदिर समोर खातरोड खोकरला येथील अमित भैयालाल गिरेपुंजे वय 37 वर्षे हे दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री 8 तीस वाजता दरम्यान खात रोड खोकरला येथे गणपतीचे जेवण करण्यास गेले होते व त्यांची आई आणि पत्नी हे घराशेजारी गणपती विसर्जनाकरिता घराच्या समोरील दाराला लॉक करून गेले होते व मागील स्वयंपाक खोलीचे दार बंद न करता टेकून ठेवले होते. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सुना मोका पाहून मागील स्वयंपाक खोलीच्या दारातून आत प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याची चंपलाकंटी...
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us