दह्याणे गावात शेतीच्या बांधावर विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे.सदर मयताचे नाव अंकुश बापू मोरे वय 28 हल्ली मुक्काम पोस्ट आनंद खेडे तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 30 ऑगस्ट शनिवारी रात्री नऊ वाजून 53 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. दह्याणे गावात 30 ऑगस्ट सकाळी सहा वाजेच्या पुर्वी धुळे ते दह्याणे रस्ता सुभाष भगवान पवार याने खेडत असलेल्या शेतजमीनीचे बांधाचे जवळ उघड्या इलेक्ट्रिक तार लावले. त्यात करंट सोडल्यास त्याचा शॉक लागून प्राणी किंवा मनुष्याचा