आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील वजिराबाद परीसरात कांकर यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234H2 चा रिजन चेअरपर्सन म्हणून माझी निवड करण्यात आली असल्याची सविस्तर माहिती कांकर यांनी आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी वजिराबाद येथे दिली आहे.