Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: प्रा. प्रकाश डवले यांचा शिवसेनेत प्रवेश; सर्किट हाऊस येथील पत्रपरिषदेत माजी आमदार बाजोरिया यांची माहिती

Akola, Akola | Aug 28, 2025
शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर शिक्षणतज्ज्ञ व तेली समाजाचे नेते प्रा. प्रकाश डवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रवेशामुळे ग्रामीण व शहरी भागात पक्ष बळकट होईल, असे मत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोल्यातील सर्किट हाऊस येथे दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. डवले हे गेली अनेक वर्षे शिक्षण व सामाजिक कार्यात स
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us