Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे झालेल्या मराठा बांधवांच्या दयनीय अवस्थेमुळे प्रशासनाच्या विरोधात आळंद येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर तहसीलदारांना देण्यात आले.