आज मंगळवार 2 सप्टेंबर रोजी सातारा पोलिसांनी माहिती दिली की, एक सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता महिला फिर्यादी करिष्मा रामचंद्र बहुरे वय 26 वर्ष राहणार लक्ष्मी कॉलनी सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, 2023 ते 1 सप्टेंबर 2025 पर्यंत आरोपी रामचंद्र किसन बहुरे राहणार बेंबळे ची वाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येणे महिला फिर्यादीला माहेरा वरून दहा लाख रुपयांची सोने घेऊन ये म्हणून तिचा मानसिक शारीरिक छळ करून मारहाण केली आहे.