उद्या दि. 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी दिनी राज्यात श्री गणेशाचे आगमन होत असून श्री गणेश मूर्ती खरेदीसह पूजेचे सामान खरेदीसाठी महिला नागरिक व बालके यांची गर्दी लक्षात घेता धर्माबाद शहरातील नगरपालिका चौक- पानसरे चौक- नरेंद्र चौक -नेहरू चौक ह्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद राहणार असून नागरिकांनी बाजारात येताना आपली वाहने आणून अडथळा निर्माण करू नये असे आवाहन पोनि भडीकर यांनी आजरोजी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास केले आहेत