Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: मोठा मारोती मंदिर येथे पोलीस अधीक्षक यांनी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदंगासोबत घेतला सहभाग

Parbhani, Parbhani | Sep 6, 2025
शहरातील मोठा मारोती मंदिर परिसरात आज शनिवार 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला अनोखा रंग चढला. जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांनीही भक्तांसोबत टाळ-मृदंगाच्या गजरात सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या तालावर टाळ-मृदंगाचा आनंद घेत उत्सवाचा उत्साह द्विगुणित केला. प्रशासनाच्या कडक जबाबदाऱ्यांसोबतच पोलीस अधीक्षक परदेशी यांनी भक्तीचा आनंद लुटत गणेशभक्तांचेही मन जिंकले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us