Download Now Banner

This browser does not support the video element.

राधानगरी: कागल-निढोरी महामार्ग पूर्णपणे बंद झाल्याने आदमापुर येथील प्रसिद्ध बाळूमामाच्या अमावस्या यात्रेवर यंदा परिणाम

Radhanagari, Kolhapur | Aug 23, 2025
गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली असून,अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.विशेषतः कागल-निढोरी महामार्ग पूर्णपणे बंद झाल्याने आदमापुर येथील प्रसिद्ध बाळूमामाच्या अमावस्या यात्रेवर यंदा परिणाम झालेला दिसून आला.आज शनिवार, दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळपासून सायंकाळ 6 वाजेपर्यंत भाविकांची गर्दी तुलनेने कमी दिसून आली.गेल्या अमावस्येला तब्बल एक लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us