वणीतील वेकोलिच्या कुंभारखनी परिसरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना सुरक्षा रक्षकांनी पकडले. मात्र त्यांचे इतर साथीदार पसार होण्यात यशस्वी झालेत. ही घटना 21 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 3.30 वाजताच्या सुमारास घडली. पकडलेल्या तरुणांकडून दोन बॅटरी, तीन मोटरसायकली आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले.