मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी रात्री नऊ वाजता रोहा पोलीस स्टेशनच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी अदिती तटकरे यांनी दर्शना दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुपली सोन्याची गाण्याच्या ठेक्यावर ठेका धरल्याने महिला पोलिसांच्या आनंद गगनात मावेनासा झाला .