सोलापूरात पोलिसांनी चांगला बंदोबस्त शहरांमध्ये ठेवल्याने हे दोन सण मोठ्या उत्साहात साजरे झाले,पोलीस प्रशासनाची चांगल्या पद्धतीने कामगिरी केल्यामुळेच हे सर्व यशस्वी झाले म्हणून काही शिष्टमंडळांनी पोलीस आयुक्त एम.राजकुमार व पोलीस उपायुक्त डीसीपी कबाडे यांना दि.८ सप्टेंबर रोजी सायं गांधी नगर येथे भेटून,गणेश मूर्ती व इस्लाम धर्मातील पवित्र कुराण भेट म्हणून दिली.