गुरुवार दिनांक 11 सप्टेंबरला रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका दिवसात विक्रमी दहा हजार कट्टे हळदीची आवक आली असून रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील सर्वाधिक हळद येणारी बाजार समिती ठरली आहे. अशी माहिती रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांनी दिनांक 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता दिली आहे